Friday, November 03, 2006

चला संगणक दुरुस्ती करुया.

नमस्कार मित्रांनो
आज संगणक घराघरात पोहोचलेला आहे.परंतू रोजच्या संगणक वापरात आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.बरेचसे प्रश्ण आपणास सतावतात,अशा वेळी आपणास संगणक तज्ञाची मदत घ्यावी लागते. परंतू साध्या सध्या अडचणी आपण स्वताच घरी सोडऊ शकतॊ. म्हणून हा ब्लॉग सुरू करण्याची मला कल्पना सुचली.चला आपण साध्या साध्या संगणकाच्या तक्रारी येथे सोडवण्याचा प्रयत्न करुया. जेणेकरुन आपणास संगणक तज्ञाची गरज कमी पडेल. कदाचीत पडणारही नाही. जास्त काही लिहित नाही. चला एकमेकांना सहाय्यकरुन आपण सर्वे संगणकतज्ञ होऊयात.